Overblog
Edit post Follow this blog Administration + Create my blog
 मन वेडा मी  @गजानन चोपडे

वेळेनुसार काळ बदलला

वेळेनुसार काळ बदलला काळानुसार माणूस बदलला माणसांनुसार जात बदलली जातीनुसार धर्म बदलला धर्मानुसार देव बदलला देवानुसार इच्छा बदलल्या इच्छानुसार काम बदलली कामानुसार स्वभाव बदलला स्वभावानुसार नाती बदलली नात्यानुसार बुद्धी बदलली बुद्धीनुसार माणूस वागू लागला म्हणून याच बुद्धीमुळे माणूस परमात्म्याला विसरला.

Share this post
Repost0
To be informed of the latest articles, subscribe:
Comment on this post